(म्हणे) ‘भविष्यातील भारतात हिंदु धर्म नसेल !’ – आयआयटी देहलीच्या प्राध्यापिका दिव्या द्विवेदी

अशा द्वेषी प्राध्यापिका विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील ?, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने अशांवर कारवाई केली पाहिजे !

ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी केंद्रशासनाने मागवल्या सूचना

ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी लोकांना यापूर्वीच सतर्क रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आता केंद्र सरकारने लोकांकडून त्यांच्या सूचना मागवल्या आहेत.

देहलीत आजपासून ‘जी-२०’ परिषद !

देहलीतील ‘भारत मंडपम्’ या भव्य सभागृहामध्ये ‘जी-२०’ शिखर परिषदेस प्रारंभ होणार आहे. दोन दिवसांच्या या परिषदेला २८ देशांचे प्रमुख आणि युरोपीयन युनियनचे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत.

‘नासा’ने काढले चंद्रावर उतरलेल्या ‘चंद्रयान-३’चे छायाचित्र !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने भारताच्या ‘चंद्रयान-३’चे ते चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले आहे, त्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मणीपूर सरकारकडे उत्तर मागितले

मणीपूर सरकारने देशातील संपादकांची संघटना असलेल्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’विरुद्ध नोंदवला आहे.

कायदाबाह्य विवाहातून जन्मलेली मुलेही पालकांच्या संपत्तीचे वारसदार असणार !

कायदाबाह्य विवाहातून जन्माला आलेल्या अपत्यांना पालकांच्या स्व-अधिग्रहित, तसेच वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्याचा अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक टीका करू नका ! – सर्वोच्च न्यायालय

सरकारी अधिकार्‍यांवर अनावश्यक किंवा चुकीची टीका करू नका. आवश्यक असेल, तेव्हाच टीका करावी, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींना दिला आहे.

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ! – शिकागो विश्‍वविद्यालयाचा अहवाल

प्रदूषणामुळे देहलीतील नागरिकांच्या आयुर्मानात होत आहे ११ वर्षे ९ मास इतकी घट !

देहलीत ‘अ‍ॅमेझॉन’ आस्थापनाच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या !

भारताच्या राजधानीत इतक्या सहजपणे कुणीही कुणाची हत्या करू शकतो, हे पोलिसांना लज्जास्पद !

देहली मद्य धोरण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या साहाय्यक संचालकास अटक

अन्वेषण यंत्रणातील अशा भ्रष्टाचार्‍यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत ! अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात छी थू होण्यासारखी स्थिती निर्माण केली पाहिजे !