पंतप्रधान मोदी यांच्याकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीतून ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० जुलैला आषाढी एकादशीच्या निमित्ताने मराठीतून ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यातून व्हॉट्सअॅपचा उद्दामपणा दिसून येतो ! ‘व्हॉट्सअॅपच्या गोपनीयतेच्या धोरणावर सरकारने आक्षेप घेतला असून तो आम्ही परेच्छेने तात्पुरता मान्य करत आहोत’, असेच या आस्थापनाला यातून सुचवायचे आहे !
करंदलाजे यांनी आता कृतीतून त्यांची हिंदुत्वाप्रतीची निष्ठा प्रकट करावी, अशी हिंदूंची अपेक्षा !
न्यायालयाच्या आवारातील चेंबरचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत. यापूर्वी काँग्रेसचा नेता असलेल्या एका अधिवक्त्याने त्याच्या चेंबरमध्ये महिला अधिवक्त्याचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले होते.
हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोनिका अरोडा आणि अधिवक्ता अश्विनी दुबे यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
सत्तापालट करण्यास साहाय्य करण्याचीही अपेक्षा !
देहलीतच होणार नियुक्ती !
गौरी लंकेश यांच्या हत्येचे प्रकरण
एका याचिकेवर सुनावणी करतांना केंद्रशासनाला दिला. ही रक्कम किती असेल याचा निर्णय केंद्रशासन घेईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
ट्विटरचा प्रतिदिन उघड होणारा गुन्हा पहाता आता त्याच्यावर बंदीच घालणे आवश्यक !
२५ जणांचा मृत्यू, तर ७ सहस्र महिलांशी छेडछाड !