प.पू. दास महाराज यांच्या गंभीर तोंडवळा असलेल्या छायाचित्राकडे पाहून जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘प.पू. गुरुदेव शेषासनावर विराजमान आहेत’, असे मला दिसले. नंतर थोड्या वेळाने मला ‘महादेवावर अभिषेक होत आहे’, असे दिसले.

कोरोना महामारीतून मुक्त होण्यासाठी मारुतिरायाची उपासना वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे ! – प.पू. दास महाराज

‘पंचमहाभूतांवर ज्याची सत्ता चालते, अशा चिरंजिवी हनुमंताची उपासना करण्याविना दुसरा तरणोपाय नाही’, हे लक्षात घेऊन हिंदु बांधवांनी संकटमोचक मारुतिरायांची उपासना वाढवावी.

‘सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.प. श्रीधरस्वामी यांनी दिलेल्या दृष्टांतानुसार ‘श्रीराम नामजप अनुष्ठान’ करतांना साधकांना आलेल्या अनुभूती

आगामी भीषण आपत्काळात ‘सर्वत्रच्या साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी प.प. श्रीधरस्वामी यांनी प.पू. दास महाराज यांना दृष्टांत देऊन तेरा लक्ष ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा त्रयोक्षरी नामजप करण्याचा आदेश दिला.

शिकण्याची वृत्ती अन् सेवेची तीव्र तळमळ असल्याने मनापासून सेवा करणारी रामनाथी आश्रमातील कु. साधना पाटील !

आज साधिका कु. साधना पाटील हिचा चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

सद्गुरूंच्या आशीर्वादाचे महत्त्व

पैसे अशाश्‍वत आहेत. संतांनी दिलेला आशीर्वाद अखंड टिकणारा आहे. अखंड म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत टिकणारा आहे.

‘संतांचा आशीर्वाद, हेच उपचार केल्याचे बिल !’, असे प.पू. दास महाराज यांना सांगणारे कुडाळ येथील नेत्रतज्ञ डॉ. संजय सामंत !

प.पू. दास महाराज यांनी त्यांना ‘देयक (बिल) किती ?, ते विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही नाही. बिलाचे पैसे शाश्‍वत टिकणार नाहीत. तुम्ही दिलेला आशीर्वाद कायमचा टिकेल ! परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला भरभरून दिले.’’

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार श्री. सदानंद भस्मे महाराज यांनी प.पू. दास महाराज यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

‘‘प.पू. दास महाराज यांची वाणी अमृताहूनही गोड आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दात अमृतच आहे. अशा प.पू. दास महाराज यांना अनंत प्रणाम !’’

कोटी कोटी प्रणाम !

• शेगाव येथील थोर संत श्री गजानन महाराज यांचा आज प्रकटदिन
• पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा आज वाढदिवस

धन्य धन्य ते पावन क्षेत्र ‘राममंदिर बांदा’ ।

प.पू. दास महाराज यांच्या दिव्य शरिराकडे पाहिल्यावर त्यांच्या संकल्पशक्तीमुळे मला पुढील काव्यपंक्ती उत्स्फूर्तपणे स्फुरल्या. त्या काव्यपंक्ती ईश्‍वरानेच माझ्याकडून लिहून घेतल्या.

साधकांवर प्रीती करणारे आणि ‘त्यांची साधना व्हावी’, यासाठी प्रयत्नरत असणारे प.पू. दास महाराज अन् पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक !

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपल्या अनंत कृपेमुळेच मला अनेक संतांचा सहवास लाभला. मला वेळोवेळी संतांचे मार्गदर्शन मिळत आहे. आपल्या या प्रीतीसाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.