आजचे वाढदिवस
श्रीमती श्यामला देशमुख, नाशिक यांचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (५.१.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
श्रीमती श्यामला देशमुख, नाशिक यांचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (५.१.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
चोपडा येथील चि. रुद्राणी पाटील (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी या घोषित केले.
उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी कु. सान्वी लोटलीकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत . . .
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी (२५.१२.२०२०) या दिवशी मंगळुरू येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. चरणदास रमानंद गौडा (वय ७ वर्षे) याचा वाढदिवस आहे. कु. चरणदास याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर हिला नृत्यातील विविध मुद्रांचा अभ्यास करतांना आलेल्या विविध अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘समाजातील अनेक जण नृत्य शिकतात. ते केवळ शारीरिक स्तरावर नृत्य शिकतात; परंतु ‘१३ वर्षांच्या अपालाने केलेल्या नृत्याच्या या लेखातून ती लहान वयातच कशा प्रकारे आध्यात्मिक स्तरावर नृत्याचा अभ्यास करून साधनेत प्रगती करते’, हे लक्षात येईल.’
५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (२०.१२.२०२०) या दिवशी पहिला वाढदिवस आहे.
आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी या दिवशी कु. आनंदिता (मीठी) श्रीवास्तव हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची ही गुणवैशिष्ट्ये . . .
उद्या मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (चंपाषष्ठी) या दिवशी कु. अद्वैत कदम याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला लक्षात आलेली त्याची ही काही गुणवैशिष्ट्ये . . .
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष तृतीया (१७.१२.२०२०) या दिवशी कु. आर्या विष्णु दाबोलकर हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि मामी यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.