आजचा वाढदिवस : चि. नलिन श्रेय टोंपे

‘कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी (१३.१२.२०२०) या दिवशी ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा तळेगाव दाभाडे, जि. पुणे येथील चि. नलिन श्रेय टोंपे (वय १० वर्षे) याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आई-वडिलांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

पृथ्वीवर जन्माला आलेल्या दैवी बालकांचे असणारे विविध आध्यात्मिक गट

अनेक दैवी बालकांमध्ये विविध प्रकारची गुणवैशिष्ट्ये जाणवतात. ढोबळ मानाने आपण सर्वांना ‘दैवी बालक’ म्हणत असलो, तरी आध्यात्मिकदृष्ट्या त्यांचे निरीक्षण केल्यावर त्यांच्यामध्ये विविध गट असल्याचे लक्षात येतात.

तुमकूर (कर्नाटक) येथील ‘योग विस्मय ट्रस्ट’चे योगप्रशिक्षक अनंतजी गुरुजी यांची कन्या चि. लहरी (वय ६ मास) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

अनंतजी गुरुजी यांनी सनातन संस्थेच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात योग आणि प्राणायाम शिकवत आहेत. या कालावधीत त्यांची कन्या चि. लहरी (६ मास) हिच्यातील दैवी गुणांविषयी सनातनच्या साधकांना लक्षात आलेली सूत्रे पुढे देत आहोत.

चि. आनंदीचे भाग्य उजळले ।

गुरुमाऊलीने जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त केले । आणखी थोर भाग्य ते काय असावे ॥
‘सुतार’ कुटुंब धन्य धन्य झाले । म्हणूनी श्री गुरुचरणी कृतज्ञतेचे बोल व्यक्त केले ॥

५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ईश्‍वरी बळवंत पाठक (वय ५ वर्षे) हिच्यावर सुसंस्कार होण्यासाठी तिची आई सौ. अर्पिता पाठक यांनी केलेले स्तुत्य प्रयत्न !

२८ नोव्हेंबर या दिवशी या लेखाच्या पहिल्या भागात चि. ईश्‍वरीवर सुसंस्कार व्हावेत यासाठी तिच्या आईने केलेले काही प्रयत्न पाहिले. आज लेखाचा उर्वरित भाग पाहूया . . .

५७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. ईश्‍वरी बळवंत पाठक (वय ५ वर्षे) हिच्यावर सुसंस्कार होण्यासाठी तिची आई सौ. अर्पिता पाठक यांनी केलेले स्तुत्य प्रयत्न !

आज कार्तिक शुक्ल पक्ष त्रयोदशी या दिवशी कु. ईश्‍वरीचा ५ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्यावर आईने ‘सुसंस्कार होण्यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे येथे दिले आहे.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला गुहागर (जि. रत्नागिरी) येथील चि. अवधूत हृषिकेश घाडे (वय १ वर्ष) !

उद्या ​कार्तिक शुक्ल पक्ष चतुर्दशी या दिवशी चि. अवधूत याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि आजी यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये !

आजचा वाढदिवस : चि. जिजा शेवाळे

५१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील चि. जिजा विपुल शेवाळे (वय १ वर्ष) हिचा कार्तिक शक्ल पक्ष एकादशी (२५.११.२०२०) या दिवशी वाढदिवस आहे. तिच्याविषयी नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

‘लॉकडाऊन’च्या काळात विदर्भातील दैवी बालसाधकांनी व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करणे आणि त्यामुळे साधक अन् पालक यांच्या प्रयत्नांत वाढ होणे

जिल्ह्यांमध्ये या बालसाधकांच्या पालकांचा सत्संग घेण्यात आला. तेव्हा ‘बालसाधकांच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे पालकांचे साधनेचे प्रयत्नसुद्धा वाढत आहेत.’

प्रतिदिन बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन करा !

बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी असलेल्या बाल अन् युवा साधकांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या साधनेला योग्य दिशा द्या. – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ