आजचा वाढदिवस : कु. चरणदास रमानंद गौडा

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी (२५.१२.२०२०) या दिवशी मंगळुरू येथील ५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. चरणदास रमानंद गौडा (वय ७ वर्षे) याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई, मावशी आणि एक साधिका यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. चरणदास रमानंद गौडा

कु. चरणदास रमानंद गौडा याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !