आजचा वाढदिवस – चि. शौर्य ठमके

चि. शौर्य ठमके

चि. शौर्य ठमके याला सनातन परिवाराच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. शौर्य संकेत ठमके याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (२०.१२.२०२०) या दिवशी पहिला वाढदिवस आहे.

त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.