श्रीमती श्यामला देशमुख, नाशिक यांचा मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (५.१.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्रीमती श्यामला देशमुख यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
मार्गशीर्ष कृष्ण पक्ष सप्तमी (५.१.२०२१) या दिवशी शिरवळ (जिल्हा पुणे) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. समर्थ सांडभोर (वय ६ वर्षे) याचा वाढदिवस आहे. त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

‘पंडवानी’ या लोककलेच्या सादरीकरणाच्या माध्यमातून समाजात ईश्वरभक्तीचा प्रसार करण्याचे समष्टी सेवाकार्य निरपेक्षभावाने करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पद्मविभूषण कै. डॉ. तीजनबाई !
गुरूंना अपेक्षित अशी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा होण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न करणारे दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. शांताराम मांडवकर !
शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !