धर्माचरणाची आवड असणारी चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि. रुद्राणी पाटील (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित !

चि. रुद्राणी पाटील

जळगाव – धर्माचरणाची आवड, शिकण्याची वृत्ती, शांत अन् स्थिर असे विविध गुण असलेली चोपडा (जिल्हा जळगाव) येथील चि. रुद्राणी पाटील (वय २ वर्षे) हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १७ डिसेंबर २०२० या दिवशी घोषित केले. या वेळी त्यांनी चि. रुद्राणी हिला खाऊ दिला. या वेळी तिचे वडील श्री. प्रशांत पाटील आणि आई सौ. जागृती पाटील हेही उपस्थित होते.