गायीसंदर्भात बोलणे काही लोकांसाठी ‘गुन्हा’ असू शकतो; मात्र आमच्यासाठी ती माता आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदी यांनी गोमातेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशासाठी गोहत्याबंदी करावी, गोहत्या करणार्यांना कठोर शिक्षा करणारा कायदा करावा, तसेच भारत गोवंशांच्या मांसाचा मोठा निर्यातदार झाला आहे, हा कलंक दूर करावा, असे हिंदूंना वाटते !