कोळसा घोटाळ्यात कुणाचे हात काळे झाले ? –  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन्

८ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत अर्थव्यवस्थेविषयी श्‍वतेपत्रिका (महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात सादर केलेली माहिती) सादर करण्यात आली होती. ९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन् यांनी संसदेला संबोधित केले.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडला !; नांदेड येथे २ सहस्र जणांना विषबाधा !…

लोहा तालुक्यातील कोष्ठेवाडी येथे बाळूमामांच्या मेंढ्या कार्यक्रमात भगर खाल्याने २ सहस्र भक्तांना विषबाधा झाली. यामुळे त्यांना विविध रुग्णालयांमध्ये भरती करावे लागले.

Mangaluru Love Jihad : मंगळुरू (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १ लाख रुपयांना फसवले !

काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्‍न आहे !

Congress Released BlackPaper : बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात मोदी सरकार कुचकामी ! – काँग्रेस

काँग्रेसने असे करून तिला निवडणुकीत काहीएक लाभ होणार नाही ! यापेक्षा वर्ष २००४-२०१४ या दशकभरात केलेल्या भ्रष्टाचारावरून तिने जनतेची कान पकडून क्षमा मागितली पाहिजे.

कब्रस्तानातील झाडाची फांदी तोडल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणाला मारहाण

जंबरघट्टे गावामधील मुसलमानांच्या कब्रस्तानातील झाडाची फांदी तोडल्यामुळे रवि नावाच्या तरुणावर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले.

एन्.एस्.यू.आय.च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनमध्ये दंगा !

काँग्रेसप्रणित असलेल्या संघटनेमध्ये मारामारी आणि दंग्यांविना दुसरे काय होणार ?
गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा असलेल्या या संघटनेवर बंदी घालायला हवी !

भारताला तोडण्याच्या गोष्टी कुणी करू नयेत ! – कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वर

डी.के. सुरेश यांना काँग्रेसमधून बडतर्फ करण्याचे धाडस परमेश्‍वर यांनी दाखवले, तरच त्यांच्या बोलण्याला अर्थ राहील. अन्यथा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ अथवा ‘तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो’, असाच हा प्रकार असल्याचे म्हणता येईल !

Uttarakhand UCC Bill : उत्तराखंड विधानसभेत समान नागरी संहिता विधेयक सादर !

स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू होणारे उत्तराखंड हे पहिले राज्य असणार आहे.

संपादकीय : ‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी !

‘भारतरत्न’ लालकृष्ण अडवाणी यांनी श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी दिलेल्या लढ्याविषयी भारतीय समाज नेहमीच त्यांचा ऋणी राहील !

प्राचीन श्रीराममंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी केली १०० कोटी रुपयांची तरतूद ! (Karnataka Congress Restoration Of ShriRamTemples)

‘राजकारणासाठी, मतांसाठी काँग्रेसवाले, कोटावर जानवे घालायला कमी करणार नाहीत’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काही दशकांपूर्वीच म्हटले होते. ते किती द्रष्टे होते, हे काँग्रेसच्या या निर्णयावरून पुन्हा लक्षात येते !