अरुणाचल प्रदेशच्या सीमेत चीनच्या २०० सैनिकांची घुसखोरी !

चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिले की, तो शेपूट घालतो, हे लक्षात घेता भारताने कायम याच भूमिकेत राहिले पाहिजे !

दक्षिण चीन सागरामध्ये चिनी नौकांच्या घुसखोरीवरून मलेशियाने चिनी राजदूताला भेटीसाठी बोलावले !

भारतापेक्षा लहान देश चीनला थेट आव्हान देत असतात, तर भारताला ते का शक्य नाही ?

चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील ! – तैवानची चेतावणी

छोटासा तैवानही चीनला थेट चेतावणी देतो, तर अण्वस्त्रसज्ज भारत ‘ब्र’ही काढत नाही, हे लज्जास्पद !

चीनची आर्थिक दादागिरी !

जगातील शक्तीशाली ‘जी ७’ देशांनी एकत्र येऊन आर्थिक गट स्थापन करून चीनला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतानेही चीनच्या प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध करून चीनचे खरे स्वरूप उघड करावे, ही भारतियांची अपेक्षा आहे.

पाकिस्तानी सैन्याधिकारी चीनच्या सैन्यामध्ये सहभागी होत आहेत ! – गुप्तचरांची माहिती

भारतासाठी चीन आणि पाक यांची युती धोकादायक आहे. अशी युती होण्यापूर्वीच भारताने पाकचा नायनाट करणे आवश्यक होते.

सीमेविषयी तडजोड होत नाही, तोपर्यंत भारत आणि चीन यांच्यात संघर्ष होत राहील ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

ते लडाखच्या दौर्‍यावर आहेत. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

चीनमधील विजेच्या अभूतपूर्व टंचाईचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होणार !

चीनमधील विजेच्या संकटामुळे आशियाई देशांमधील व्यापार व्यवस्था कोलमडू शकते, तर व्यापारासाठी चीनवर अवलंबून असणार्‍या देशांमध्येही याचे परिणाम दिसून येतील.

चीनच्या अतिक्रमणाच्या विरोधात नेपाळी नागरिकांकडून आंदोलन

अशा प्रकारची आंदोलने करून चीनवर त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा जनतेने नेपाळच्या सरकारवर दबाव निर्माण करून त्याला चीनविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडले पाहिजे !

होरपळणार्‍या सीमा !

आज भारताच्या सीमा घुसखोरीच्या वणव्यात होरपळत असतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांची आठवण झाल्याविना रहात नाही. सावरकरांनी तेव्हाच म्हटले होते की, ज्या राष्ट्रांच्या सीमा सुरक्षित नाहीत, ती राष्ट्रे सुरक्षित कशी असू शकतील ?

चीनकडून लडाख सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात !

नच्या सैन्याने लडाखच्या सीमेवरील दौलत बेग, ओल्डी सेक्टर, गोगरा हाइट्स आदी भागांमध्ये सैनिकी हालचाली वाढवल्या आहेत. येथील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने ५० सहस्रांहून अधिक सैनिक तैनात केले असून भारतीय चौक्यांच्या पुष्कळ जवळून ड्रोन उडवले जात आहेत…