जोडा (ओडिशा) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण
अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !
अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे !
हिंदूंच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये. श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करणारे मूर्तीभंजक मोगलांचेच वंशज असून या प्रकरणी या प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
धर्मसंस्थेच्या चिकित्सेची भाषा करणाऱ्यांनी प्रथम धर्माचा अभ्यास म्हणजे साधना केली आहे का ? अभ्यास न करता धर्माच्या चिकित्सेची भाषा करणे हा प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्नच म्हणावा लागेल !
मुसलमानबहुल भागांतून हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर होणारी आक्रमणे कायमची रोखा !
‘धर्मांधांनी कितीही उच्चशिक्षण घेतले, तरी त्यांच्यातील जिहादी मानसिकता जात नाही आणि त्यांना धर्मच महत्त्वाचा असतो’, हे सिद्ध होते. मुसलमानांचे लांगूलचालन करण्याची सवय लागलेली काँग्रेस, पुरो(अधो)गामी आदींचा चमू आता गप्प का ?
हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस गेली अनेक वर्षे केले जात आहे. हिंदूंनी आता युद्धपातळीवर वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे धर्मांधांकडून असे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे !
राजस्थान येथील करौली येथे गुढीपाडवा अर्थात् हिंदु नववर्षदिनाला हिंदूंनी दुचाकींची फेरी काढली होती. ती फेरी धर्मांधांच्या भागात आल्यावर तिच्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. तसेच तेथील हिंदूंच्या दुकानांवर दगडफेक करून त्यांची जाळपोळ करण्यात आली.
देशात हिंदूंच्या सणांच्या मिरवणुकीवर अशा प्रकारच्या आक्रमणाच्या घटना घडतच असतात, तरीही निधर्मीवादी ‘देशात अल्पसंख्य असुरक्षित आहेत’, असे बेंबीच्या देठापासून ओरडत असतात, हे लक्षात घ्या !
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून तरुण काश्मिरी मुसलमानांकडून ‘आमच्या पूर्वजांकडून चूक झाली’, हे स्वीकारून हिंदूंना काश्मीर खोर्यात स्थान देण्याची मागणी करणे अपेक्षित होते; पण चित्रपट प्रसारित होऊन एक मास झाला, तरी तशी मागणीही होतांना दिसली नाही ! असे का ?