गुरुकृपेने संत वडील लाभल्याविषयी साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !
माझा जन्म केवळ साधनेसाठीच झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी योग्य वेळी मला त्यांच्याजवळ घेऊन साधनेची योग्य दिशा दिली आहे; पण या सर्वांचे मुख्य कारण पू. आबांची साधना आहे !
माझा जन्म केवळ साधनेसाठीच झाला आहे. प.पू. डॉक्टरांनी योग्य वेळी मला त्यांच्याजवळ घेऊन साधनेची योग्य दिशा दिली आहे; पण या सर्वांचे मुख्य कारण पू. आबांची साधना आहे !
सद्यस्थितीत लोक सणांमधील धार्मिक शास्त्र समजून न घेता स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागतात. परंतु त्याला आध्यात्मिक वळण नसल्यामुळे धर्माचरण न झाल्याने सणांचे पावित्र्य बिघडते. होळीच्या सणाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या !
मी हनुमंताला प्रार्थना केली, ‘तुझ्या नावावरून बाळाचे नाव ठेवायचे आहे, तर तूच मला योग्य नाव सुचव.’ त्यावर हनुमंत म्हणाला, ‘माझे नाव ठेवण्यापेक्षा माझ्या प्रभूंचे, म्हणजे श्रीरामाचे नाव ठेवल्यास अधिक चांगले.
श्वासोश्वासी नाम अन् कृतज्ञता राहू दे अंतर्मनी ।
अंतःकरणात व्यक्त होऊ दे कृतज्ञता गुरुचरणी ।। ४ ।।
फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.
सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.
पूर्वी मला पुष्कळ राग येत असे. मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे मला शांत रहाणे जमू लागले आहे.
नमस्कार ! मी रवींद्र प्रभुदेसाई ! परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळेच मला उद्योग व्यवसायात अनेक चांगल्या अनुभूती आल्या आणि त्यांची कृपा प्राप्त झाली आहे, यासाठी मी सर्वप्रथम गुरुमाऊलीच्या अन् सनातन संस्थेच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करतो.
कोरोना महामारीच्या काळात सनातन संस्थेने चालू केलेल्या ‘ऑनलाईन साधना सत्संगा’चा समाजातील जिज्ञासूंप्रमाणे साधकांनाही या उपक्रमाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्याकडून ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाने साधना करून घेत आहेत आणि आम्हाला आनंद प्रदान करत आहेत. त्यांनी ‘सनातनचे साधक म्हणजे आनंदी व्यक्तीमत्त्व’ अशी जगाला ओळख करून दिली आहे.