सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
जे व्यष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी नामजप करणे महत्त्वाचे आहे; पण जे समष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी ‘सेवा करणे’ फारच महत्त्वाचे आहे.
जे व्यष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी नामजप करणे महत्त्वाचे आहे; पण जे समष्टी साधना करतात, त्यांच्यासाठी ‘सेवा करणे’ फारच महत्त्वाचे आहे.
‘श्री दक्षिणामूर्ती स्तोत्र’ ऐकतांना आरंभी शिवाचे रूप माझ्या डोळ्यांसमोर आले. नंतर मला शिवाची जटा दिसली. त्या जटेतून मोठा ‘ॐ’ बाहेर पडला. तो पुष्कळ तेजस्वी होता. तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर संपूर्ण पांढरा प्रकाश आला.
गुरुदेवांनीच मला लक्षात आणून दिले, विज्ञापनाची सेवा तुझ्या एकटीची नसून अनेक जिवांची सेवा या एका विज्ञापनामध्ये सामावली आहे. त्या सर्वांचीच सेवा माझ्या चरणी समर्पित होत आहे. तेव्हापासून माझ्यामध्ये सर्व साधकांप्रती कृतज्ञताभाव जागृत होऊ लागला.
‘सच्चिदानंद परब्रह्म श्री गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्या अनंत आणि अपार अशा कृपेला मी शब्दांमध्ये कसे मांडू ? आपणच माझ्याकडून ही सेवा ‘कृतज्ञता’ म्हणून करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसा निमित्ताने पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतारूपी काव्यसुमने येथे देत आहोत.
व्यवहारात व्यक्तीची पात्रता पाहून नोकरी देतात; परंतु परात्पर गुरुदेव सेवा देतांना त्या साधकाची योग्यता पाहून नाही, तर त्याला पात्र बनवण्यासाठी सेवा देतात.
पू. दादांनी सांगितल्याप्रमाणे माझे यजमान संतांच्या समवेत नामजपाला बसू लागले. त्यानंतर काही दिवसांनी यजमानांना होणारे त्रास दूर झाले.
‘नामजपातूनच सर्व काही साध्य होणार आहे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर माझ्याकडून सहजतेने आणि समयमर्यादेत ती सेवा पूर्ण झाली.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सुनील नाईक (वय ४२ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या पत्नी सौ. सुषमा नाईक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
श्रीविष्णूने ज्योत असलेला आपला उजवा हात स्वतःच्या अनाहतचक्राकडे नेला. तेव्हा ती ज्योत श्रीविष्णूच्या अनाहतचक्रामध्ये गेली.