परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात बसल्‍यावर साधिकेचे गाल आणि चेहरा गुलाबी झाल्‍याचे जाणवणे

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात शिकण्‍यासाठी बसण्‍याची संधी मिळाली. सत्‍संग संपल्‍यावर सहसाधिका कु. प्रणिता सुखठणकर मला म्‍हणाली, ‘‘तुझे गाल गुलाबी झाले आहेत.’’ असे २ वेळा झाले.

‘साधकांनी आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती कशी घ्यायची ?’, याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

ही हिंदु राष्ट्राची व्यष्टी अनुभूती झाली. ही अनुभूती समष्टी स्तरावरही सर्वांनाच यायला हवी, यादृष्टीने सनातनच्या सर्व आश्रमांतील साधकांनी साधना वाढवणे आवश्यक आहे. – परात्पर गुरु  डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील ध्वजपथकात पथसंचलनाची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

संतांनी, तसेच प्रसारातील साधकांनी केलेले हे कौतुक पाहून ‘देव भावाचा भुकेला असतो’ आणि ‘देवाला भावाच्या स्तरावरच प्रयत्न करणे अपेक्षित आहे’, याची देवाने पुन्हा एकदा जाणीव करून दिली.

व्‍यवसाय करत साधनेत संतपद प्राप्‍त करणारे कतरास, झारखंड येथील यशस्‍वी उद्योजक आणि सनातनचे ७३ वे (समष्‍टी संत) पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !

पू. प्रदीप खेमका यांच्‍याशी त्‍यांच्‍या साधनेसंबंधी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांनी केलेला सुसंवाद आणि त्‍यातून त्‍यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.

आरंभीपासून अग्‍निहोत्राची साधना करणार्‍या आणि परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याविषयी अपार भाव असलेल्‍या म्‍हापसा (गोवा) येथील सद़्‍गुरु सुशीला आपटेआजी (वय ८६ वर्षे) !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्‍यात्मिक संशोधन’ हा सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा जीवनदर्शन ग्रंथ भेट मिळाल्‍यावर सद़्‍गुरु आपटेआजींनी तो हृदयाशी धरणे आणि त्‍या ग्रंथासह स्‍वतःचे छायाचित्र काढून घेणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची अद्वितीयता !

परात्‍पर गुरु डॉ. आठवले अध्‍यात्‍मातील प्रत्‍येक तत्त्व आचरणात आणत आहेत. धन्‍य ते सनातनचे संत आणि सद़्‍गुरु अन् त्‍यांना घडवणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘एका शिबिरा’च्‍या वेळी मुंबई येथील श्री. बळवंत पाठक यांना आलेल्‍या अनुभूती

‘शिबिराला उपस्‍थित असलेल्‍या संतांच्‍या रूपातून देवतांचे अस्‍तित्‍व कसे कार्यरत आहे ?’, याची जाणीव होणे

‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करतांना सूक्ष्मातून रथात आसनस्‍थ असलेल्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन भावावस्‍था अनुभवणे

साधिकेने गुरुदेवांसमोर हात जोडून उभे रहाणे, त्‍यांनी प्रेमानेे आणि कौतुकाने हसल्‍यावर तिला पुष्‍कळ आनंद होऊन पठण होईपर्यंत तिची भावावस्‍था टिकून रहाणे

गणपतीचे तारक रूपातील नामजप ऐकून आलेल्‍या अनुभूती

आरंभी माझी चंद्रनाडी कार्यरत होती. दोन्‍ही नामजपांना आरंभ झाल्‍यावर माझी भावजागृती झाली. नामजपाची स्‍पंदने मला मूलाधारचक्रावर जाणवू लागली. तेव्‍हा माझी सुषुम्‍ना नाडी कार्यरत झाली. . . माझे ध्‍यान लागले.

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी स्‍वतः माझ्‍या व्‍यवसायाचा भार घेऊन मला साधनेला वेळ दिला’, असा भाव असणारे सनातन संस्‍थेचे ७३ वे (समष्‍टी) संत पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) !

कतरास, झारखंड येथील यशस्‍वी उद्योजक आणि सनातन संस्‍थेचे ७३ वे (समष्‍टी) संत पू. प्रदीप खेमका यांच्‍याशी त्‍यांच्‍या साधनेसंबंधी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के) यांनी केलेला सुसंवाद आणि त्‍यातून त्‍यांचा उलगडलेला साधनाप्रवास पुढे दिला आहे.