सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍यातील आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्यांचे ज्‍योतिषशास्‍त्रीय विश्‍लेषण !

‘सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे हे सनातन संस्‍थेचे ८ वे सद़्‍गुरु आहेत. त्‍यांनी वर्ष १९९९ ते २०१० या कालावधीत विविध स्‍तरांवरील समष्‍टी सेवांचे दायित्‍व सांभाळले, तसेच उत्तर आणि दक्षिण भारतात दौरा करून तेथील अध्‍यात्‍मप्रसाराच्‍या कार्याची घडी बसवली.

साधिकेला लक्षात आलेली सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांंची सूक्ष्मातील जाणण्‍याची अफाट क्षमता !

‘हनुमान जयंतीच्‍या पूर्वी एका वैद्यकीय सेवेनिमित्त मी सद़्‍गुरु राजेंद्रदादा यांच्‍याशी बोलत होते. त्‍या सहज संभाषणाच्‍या वेळी मला सद़्‍गुरु दादांची सूक्ष्मातील जाणण्‍याची अफाट क्षमता लक्षात आली. यांविषयी आलेली अनुभूती आणि झालेले चिंतन पुढे दिले आहे.

कु. तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजातील ‘श्री गणेशाय नम: ।’ आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हे तारक नामजप ऐकल्‍यावर कु. मधुरा भोसले यांना आलेल्‍या अनुभूती !

नामजप ऐकत असतांना माझ्‍या आज्ञाचक्रावर चांगल्‍या संवेदना जाणवून मला आनंदाची अनुभूती आली.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८० व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या सोहळ्‍यात सौ. स्‍वाती रामा गांवकर यांना वातावरणात जाणवलेले पालट !

प्रत्‍येक क्षणी ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे कधी दर्शन घडणार ?’, असे वाटत होते आणि अकस्‍मात् त्‍यांचे भावपूर्ण दर्शन घडले. गुरुदेवांनी माझ्‍याकडे बघून स्‍मितहास्‍य केले. ते बघून माझे मन भरून आले. या जिवावर एवढी कृपा करून त्‍यांनी मला धन्‍य केले.’

६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. श्रिया राजंदेकर (वय ११ वर्षे) हिला गौरी-गणपतीच्‍या काळामध्‍ये आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

‘गौरी घरात आणतांना त्‍यांच्‍या मागून पांढर्‍या रंगाचा प्रकाश येत आहे’, असे मला दिसले.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या भक्‍तीसोहळ्‍यात रामनाथी आश्रमातील श्री. गुरुप्रसाद बापट यांना आलेल्‍या अनुभूती

स्‍वतःचा विसर पडून ‘नृत्‍य कोणत्‍यातरी निराळ्‍या उच्‍चलोकात चालू आहे’, असे जाणवणे

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. वर्षा विनोद अग्‍निहोत्री यांच्‍या शस्‍त्रकर्माच्‍या वेळी त्‍यांच्‍या मुलीने अनुभवलेली गुरुकृपा !

गुरुमाऊली आणि वरूण देवता यांना प्रार्थना केल्‍यामुळे चिकित्‍सालयात जाण्‍या-येण्‍याच्‍या वेळी पाऊस थांबणे

सेवाभावी, इतरांना साहाय्‍य करणार्‍या आणि गुरूंवर दृढ श्रद्धा असणार्‍या सोलापूर येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी !

आधुनिक वैद्या (सौ.) वृंदा चौधरी माझ्‍या ७ – ८ वर्षांपासून संपर्कात आहेत. त्‍या त्‍यांच्‍या मुलीला घेऊन सेवाकेंद्रात वस्‍तू आणि वह्या घ्‍यायला यायच्‍या. तेव्‍हा मी सेवाकेंद्रात सेवेला होते

जगताचे कल्‍याण करणारे ‘जगजेठी’ ।

सनातन धर्माची शिकवण देणारे, ऋषिमुनी आणि संत ।
सनातन धर्माचे पुनरूत्‍थान करणारे, परात्‍पर गुरु डॉ. जयंत आठवले ॥

सौ. राधा गावडे यांच्‍या घरातील गणपतीचे दर्शन घेतल्‍यावर सौ. वैशाली मुदगल यांना आलेल्‍या अनुभूती !

गणपतीचे दर्शन घेतांना माझी भावजागृती होत होती. ‘गणपति बोलत आहे आणि त्‍याच्‍या डोळ्‍यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवले.