पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये !

सनातन संस्‍थेचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांचा वाढदिवस २६ सप्‍टेंबर २०२३ या दिवशी झाला. त्‍यांच्‍यामध्‍ये अनेक दैवी लक्षणे आहेत. या लेखातून आपण त्‍यांची आध्‍यात्मिक गुणवैशिष्‍ट्ये जाणून घेऊया.

वैश्‍विक हिंदु अधिवेशनाच्‍या सेवेसाठी गोव्‍यात पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांच्‍या घरी निवासासाठी असतांना अनुभवलेली पू. वामन यांची थोरवी !

वैश्‍विक हिंदु अधिवेशनाच्‍या सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर मनात पुष्‍कळ भाव दाटून येणे.

भांडूप (मुंबई) येथील कै. मदन मोहन चेऊलकर (वय ६९ वर्षे) यांच्‍या आजारपणात आश्रमात राहून साधना करणे आणि ‘नामजपामुळे अशक्‍य गोष्‍टीही साध्‍य होऊ शकतात’, यासंदर्भात आलेल्‍या अनुभूती

बाबा घरी सतत चिडचिड करायचे; परंतु ते आश्रमात आल्‍यावर शांत झाले.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आपला हात धरून आपल्याकडून साधना करून घेतात’, याविषयी साधकाला आलेली प्रचीती !

मनात काळजीचे विचार आल्यास ‘गुरुदेव पाठीशी आहेत’, याची जाणीव होऊन सेवेकडे लक्ष देणे

पू. वामन राजंदेकर यांनी सूक्ष्मातून सांगितलेला नामजप केल्यावर साधिकेला होणारा शारीरिक त्रास दूर होणे

मी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या घरी मानसरित्या गेले आणि त्यांच्या चरणांशी जाऊन बसले. तिथे बसल्यावर त्यांनी मला त्यांच्या उजव्या हाताची ३ बोटे दाखवून ‘नारायण, नारायण’ असा नामजप ३ घंटे करण्यास सांगितला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात असलेल्या श्री सिद्धिविनायक मूर्तीतील चैतन्याची साधिकेला आलेली प्रचीती !

मिरवणुकीत पूर्णवेळ सहभागी होऊनही थकवा न जाणवणे आणि ‘श्री सिद्धिविनायकाने शक्ती प्रदान केली’, असे वाटणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ५ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या आईला जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी संबंधित कोणताही कार्यक्रम किंवा याग असेल, तर पू. वामन यांनी अन्न ग्रहण न करणे आणि त्यांनी ‘उपवास असून मला भूक लागत नाही’, असे सांगणे

प्रत्‍येक व्‍यक्‍तीशी सहजतेने जवळीक साधून तिला आपलेसे करणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍यातील शिष्‍यत्‍व !

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍य करणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍यातील विविध गुणवैशिष्‍ट्ये त्‍यांची मुलगी कु. वैदेही शिंदे यांनी येथे दिली आहेत.

कर्करोगासारख्‍या कठीण प्रसंगातही साधनेमुळे स्‍थिर रहाणार्‍या सौ. लक्ष्मी जाधव (वय ७३ वर्षे) !

स्‍वभाव भित्रा असूनही ३ वेळा शस्‍त्रकर्म होऊनही नैराश्‍य न येणे आणि साधनेमुळे सर्व सहन करता येणे

परमकृपाळू गुरुमाऊली ।

गुरुमाऊलीस कळे स्‍थिती लेकराची । जरी होई प्रसंगी कठोर ॥
समजूनी घेई आपुल्‍या लेकरांस । आठविता तो क्षण कृतज्ञताभाव होई जागृत ॥