साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती
आयकर विभागाने सर्वांना ३१ मार्च २०२१ पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. आता शासनाने लिंक करण्याची मुदत वाढवली असून ती ३० जून २०२१ करण्यात आली आहे.
आयकर विभागाने सर्वांना ३१ मार्च २०२१ पर्यंत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते. आता शासनाने लिंक करण्याची मुदत वाढवली असून ती ३० जून २०२१ करण्यात आली आहे.
उन्हाळा चालू झाला असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमातील अंथरुणे-पांघरुणे, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य, तसेच लाकडी फर्निचर आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील साहित्य अर्पण स्वरूपात देऊ शकतात अथवा ते खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी संपर्क साधावा.
‘सध्या रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील आश्रमांत ‘सी.सी.टी.व्ही.’च्या संदर्भातील पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.
मार्चच्या अखेरपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्यात येत असते आणि त्यानंतर परतावा (रिफंड) मिळवण्यात येतो. गेल्या काही काळापासून परताव्याचा हक्क सांगण्यासाठी भ्रमणभाषवर एक संदेश येत आहे. अशा संदेशापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २७ मार्च दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
आपण आपले आधार आणि पॅन लिंक आहे कि नाही, याची माहिती संगणक किंवा मोबाईल यांवर इंटरनेट (internet) द्वारे मिळवू शकतो. यासाठी पुढील प्रक्रिया करावी.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २० मार्च या दिवशी दुपारी १२ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !
आपल्याला सदनिका खरेदी करतांना करायचे करार, कागदपत्रांची पडताळणी, बांधकामाचा दर्जा, सोयी-सुविधा इत्यादींविषयी बारकावे ठाऊक नसल्याने त्यात आपली फसवणूक होण्याचीही दाट शक्यता असते. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, ते या लेखातून जाणून घेऊया.