जयपूर, राजस्थान येथील धर्माभिमानी आणि शिवभक्त श्री. वीरेंद्र सोनी (वय ८६ वर्षे) संतपदी विराजमान !
घरी राहूनही त्यांनी भाव वाढवला आणि आज त्यांनी संतपद गाठले आहे. आज ते पू. वीरेंद्र सोनी झाले आहेत.’’ हे ऐकताच सोनी परिवारातील सर्व सदस्य आनंदित झाले !
घरी राहूनही त्यांनी भाव वाढवला आणि आज त्यांनी संतपद गाठले आहे. आज ते पू. वीरेंद्र सोनी झाले आहेत.’’ हे ऐकताच सोनी परिवारातील सर्व सदस्य आनंदित झाले !
पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्याशी सहज बोलण्यातून साधिकेच्या अल्पमतीला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतातील ललत, यमन आणि बहार हे ३ राग गायले. हे राग थकवा दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.
पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांनी सांगली येथून गोवा येथे स्थलांतरित होतांना त्यांनी ‘अनुभवलेली गुरुकृपा इथे प्रस्तुत करीत आहोत.
मनुष्याचे आयुष्य पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना याची सतत जाणीव करून देतात आणि मनुष्याच्या जन्माचे सार्थक करून घेण्यासाठी साधना करून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होण्यासाठी ते साधकांना साधना शिकवतात.
संतांनी माळ देतांना त्यांचा संकल्प होतो आणि ती माळ त्यांच्या आशीर्वादानेच सिद्ध होते.
आनंदस्वरूप भगवंताच्या दोन शक्ती आहेत, त्या म्हणजे श्रीसत्शक्ति आणि श्रीचित्शक्ति. सत् म्हणजे शाश्वत, नित्य आणि चित् म्हणजे ज्ञान. भगवंत नित्यही आहे आणि ज्ञानीही आहे.
भावजागृतीचे प्रयत्न केल्यास तुम्हाला देवाच्या विश्वात रमता येते. देवाचे विश्व तुम्हाला शाश्वत आनंद देते.