पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी तिरुप्पूर, तमिळनाडू येथे आयोजित केलेल्या ज्योतिष परिषदेत सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपस्थित रहाणे

सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी अन्नदान करण्याची आवश्यकता असून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी आयोजित केलेल्या ज्योतिष परिषदेच्या वेळी कार्तिकपुत्री उपस्थित राहिल्यास अन्नदान केल्याचे फळ प्राप्त होईल’, असे सांगणे…

श्रीरामावतार होण्यासाठी ‘पुत्रकामेष्टी’ याग करणारे शृंगीऋषि यांच्या बागी (हिमाचल प्रदेश) येथील तपोभूमीचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी घेतलेले दर्शन !

या दैवी क्षेत्रांतील कुलु प्रदेशात अनेक ऋषींची तपस्थाने आहेत. तेथे असलेल्या ‘शृंगीऋषि’ यांच्या तपस्थानाविषयी जाणून घेऊया.

सनातन संस्थेवर आलेल्या संकटांच्या निवारणासाठी महर्षींच्या आज्ञेनुसार बेंगळुरूजवळील ‘नंदी हिल्स’ (नंदी पर्वत) येथे जाऊन दर्शन घेतांना श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना आलेल्या अनुभूती

महर्षींनी दिलेले स्फटिकाचे शिवलिंग गर्भगृहात ठेवायला देणे आणि काही वेळ तिथे ठेवून पुजार्‍याने ते आशीर्वादस्वरूप परत देणे, तेव्हा ‘देव समवेत असल्याची जाणीव होऊन तो या संकटातून बाहेर काढेल’, असे वाटणे…

सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील देवदर्शनाचा वृत्तांत !

‘सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ज्या मंदिरांत जाऊन दर्शन घेऊन आल्या,’ त्या मंदिरांची वैशिष्ट्ये देत आहोत.

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कुक्के सुब्रह्मण्य (कर्नाटक) येथील श्री सुब्रह्मण्य मंदिरात केलेल्या देवदर्शनाचा वृत्तांत !

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कर्नाटकातील कुक्के सुब्रह्मण्य येथील श्री सुब्रह्मण्य याच्या मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याविषयीची नाडीपट्टी न सापडणे अन् हा वाईट शक्तींचा अडथळा – पू. डॉ. ॐ उलगनाथनजी

या पूर्वी शक्यतो असे होत नसे. दैवी कृपेने त्यांना नाडीपट्टी लगेच सापडायची.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

‘साधकाची सेवा परिपूर्ण होऊन त्यातून त्याची साधनाही व्हावी’, याचे खरे दायित्व आपल्या गुरूंनीच घेतलेले असते. साधकांनी सेवा करण्यामागे गुरूंच्या संकल्पशक्तीचे बळ कार्यरत असते. यामुळे गुरुचरणांना स्मरून तन्मयतेने सेवा केली की, साधकाच्या सेवेची फलनिष्पत्ती वाढते.

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ९.७.२०२० या दिवशी केलेल्या कर्नाटक राज्यातील दैवी दौर्‍याचा वृत्तांत !

९.७.२०२० या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेले कटीलू येथील श्री दुर्गापरमेश्वरी मंदिर, धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिर आणि उडुपी येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अनुभवलेली प्रीती आणि साधनेच्या प्रयत्नांविषयी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे सतत होत असतात. अशा वेळी त्यांची सेवा भावपूर्ण केल्यास सेवा करणार्‍यांना त्रास न होता आनंदच मिळणार किंवा त्यांना होत असणारे त्रासही न्यून होणार.’

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिरात जाऊन घेतलेल्या देवदर्शनाचा वृत्तांत !

शुक्रवार, २४.७.२०२० या दिवशी सप्तर्षींनी अमरसर (राजस्थान) येथील श्री कालिकामाता मंदिरात जायला सांगितले. त्याप्रमाणे त्या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्री कालिकामाता मंदिरात जाऊन साधकांसाठी प्रार्थना केली.