श्री स्वामी समर्थ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीची इच्छा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्या दर्शनाने पूर्ण होणे

‘एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी माझ्या मिरज येथील उपाहारगृहाला भेट दिली. त्याआधी आठ दिवस मला ‘गुरुमाऊलींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) भेट व्हावी’, असे वाटत होते.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अमृतवचन

‘काशी (वाराणसी) येथे देह अग्नीअर्पण केला, तर मनुष्याला मुक्ती मिळते’, हे वचन सत्ययुगातच सत्य ठरणे’, यामागील शास्त्र

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नटराज शास्त्री यांनी काढलेले उद्गार !

‘प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात येऊन देवीशी चर्चा करून जातात’, असे देवी मला सांगत आहे.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची सेवा करण्याची लाभलेली अपूर्व संधी !

स्वप्नात पैंजण घातलेले पुष्कळ मोठे पाऊल दिसणे आणि त्याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘मी तुझ्या घरी रहायला येणार आहे’, असे सांगणे

सप्तर्षींनी अनेक नाडीपट्टी वाचनांतून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यातील अवतारी देवीतत्त्वाचा वर्णिलेला महिमा !

सध्या पृथ्वीवर ‘सच्चिदानंद परब्रह्म श्रीजयंत’, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ हे तीन अवतार असल्याने देवता, ब्रह्मांडातील सर्व नक्षत्रे, पंचमहाभूते, पंचाग्नी, सूर्य, चंद्र आणि ८८ सहस्र ऋषिमुनी या सर्वांची दृष्टी पृथ्वीकडे आहे.’

साधकांवर कृपावर्षाव करणारी आणि साधनेसाठी आश्वस्त करणारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वात्सल्यदृष्टी !

‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित असे सर्वच साधकांचे प्रयत्न व्हावेत आणि त्यासाठी साधकांना साहाय्य करण्याकरता मी सदैव तुमच्यासह आहे’, असे त्यांच्या प्रत्येक दृष्टीक्षेपातून आणि त्यांच्या वाणीतून जाणवत होते.

सनातनच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मुखमंडल अत्यंत तेजस्वी आणि ब्रह्मरंध्रावर प्रकाश दिसण्याच्या संदर्भातील दिव्य अनुभूती !

‘देवतांच्या किंवा संतांच्या चित्रात त्यांच्या मुखाभोवती प्रभावळ दाखवली जाते. ती प्रभावळ म्हणजे जिवातील देवत्व जागृत झाल्यामुळे देहातून होणारे तेजाचे प्रक्षेपण असते. व्यक्तीतील देवत्व जसजसे वृद्धींगत होते, तसतसे ते तेज मुखावर विलसू लागते….

सनातनच्या सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती मिळण्यासाठी आपत्काळापूर्वीच पितरपूजन आणि तर्पणविधी करून घेणारे महर्षि भृगु यांचे द्रष्टेपण !

आगामी काळात येऊ शकणार्‍या प्रतिकूल परिस्थितीमुळे साधकांना श्राद्धविधी करणे कठीण असल्याचे जाणून महर्षि भृगु यांनी साधकांना श्राद्धविधीच्या चिंतेतून मुक्त करणे…..

श्राद्ध कुणी करावे ?

पितृपक्षाच्या निमित्ताने या लेखमालेतून आपण श्राद्धाचे महत्त्व आणि लाभ जाणून घेत आहोत. कालच्या अंकात ‘पिंडाला कावळा शिवणे यामागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन आणि कावळा न शिवल्यास काय करावे’, याविषयी पाहिले. आज ‘श्राद्ध कुणी करावे ?’ हे जाणून घेऊया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करतांना साधकाला आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त होणार्‍या रथोत्सवाचे चित्रीकरण करणे आणि त्या दृष्टीने आधी ‘स्टोरीबोर्डिंग’ करणे, या सेवा करण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे रथोत्सवाचा कार्यक्रम मला १५ दिवस आधीच अनुभवता आला.