China Moon Mission : चंद्राच्या सर्वांत गडद भागात चीनचे यान उतरले !
आता हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्यास आरंभ करेल. जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले, तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून २ किलो नमुने आणेल.
आता हे लँडर चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करण्यास आरंभ करेल. जर सर्व काही अपेक्षेप्रमाणे झाले, तर लँडर चंद्राच्या पृष्ठभागावरून २ किलो नमुने आणेल.
भारत-अमेरिका संबंध समान दृष्टी आणि समान विचार यांवर आधारित आहेत, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे. ते येथे आयोजित ‘शांगरी ला डायलॉग्स’ या परिषदेत बोलत होते. ही आशियातील प्रमुख संरक्षण शिखर परिषद आहे.
‘अभिनंदन यांची सुटका न केल्यास पाकवर आक्रमण करू’, अशी भारताने धमकी दिल्यामुळेच पाकने त्यांची सुटका केली होती, हे सत्य चौधरी का सांगत नाहीत ?
औषधांशी संबंधित निर्माण झालेली आणीबाणी विकासाचा ढोल बडवणार्या अमेरिकेचा फोल कारभार दर्शविते !
अमेरिकेतील औषध तुटवड्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय औषध निर्माता आस्थापनांना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.
दोषी सिद्ध झालेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष !
इराणवर अमेरिकेने आर्थिक निर्बंध टाकले. इतकेच नव्हे, तर आपल्या सर्व मित्र देशांना इराणसमवेतचा व्यापार खंडित करण्याविषयी अमेरिकेने दबाव आणला.
अमेरिकेचे अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमान ‘एफ्-३५’ न्यू मेक्सिकोमधील अल्बुकर्क विमानतळावर नुकतेच कोसळले. या अपघातात वैमानिक घायाळ झाला असून उपचारांसाठी त्याला ‘युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको’च्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
वादळ, गारपीट आणि जोरदार वारा याांमुळे अनुमाने १० कोटी लोक प्रभावित झाले आहेत.
भारत शासन लोकशाही व्यवस्था चालवण्यास सक्षम आहे. भारताने अमेरिकेतील लोकशाहीची दुर्दशा दाखवणारा अहवाल जगासमोर सादर केला पाहिजे !