(म्हणे) ‘युद्ध झाले, तर पराजित व्हाल !’
येणारा काळच ‘कोण पराजित होईल’, हे दाखवून देईल. तुर्तास तरी चीनने कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे, हे नक्की !
येणारा काळच ‘कोण पराजित होईल’, हे दाखवून देईल. तुर्तास तरी चीनने कोरोना विषाणूच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भंडावून सोडले आहे, हे नक्की !
जेथे मुसलमान बहुसंख्येने असतात, तेथे ते एकमेकांना ठार करतात, तर जेथे अल्पसंख्य असतात, तेथे ते बहुसंख्यांकांवर आक्रमणे करतात ! एकूणच ‘इस्लाम’ म्हणजे ‘शांतता’ असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात जगभरातील वस्तूस्थिती अगदी वेगळी आहे, हे लक्षात येते !
कोरोना काळात अनेक देशांनी अनेकांच्या मृत्यूंच्या आकडेवारीची नोंदच केलेली नाही. अनेक मोठ्या देशांनी मृतांचा खरा आकडा जगापासून लपवला असल्याचा दावा वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या ‘हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन इन्स्टिट्यूट’ने एका विश्लेषणात केला आहे.
भारतात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्यात आला आहे. एकीकडे या निर्णयावर टीका होत असतांना दुसरीकडे तज्ज्ञांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
जगभरातील देशांनी भारताला लस निर्मितीसाठी साहाय्य केले पाहिजे किंवा भारताला अधिकाधिक लसी दान दिल्या पाहिजेत. एका वर्षापूर्वी चीनने ज्याप्रकारे कोरोनासंदर्भात वापरासाठी रुग्णालये उभारली होती, तो आदर्श भारताने घेणे आवश्यक आहे.
चीनने अवकाशात पाठवलेले रॉकेट समुद्रात कोसळणार होते मात्र त्याआधीच नियंत्रण गमावल्याने ते पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीदेखील ट्वीट करत यावर शिक्कामोर्तब केले आहे. यापूर्वी इस्रायलमध्येही मास्क न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ख्रिस्ती आर्मेनियन लोकांच्या वंशविच्छेदाविषयी ख्रिस्ती अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेतून भारताने शिकावे आणि स्वतःची परराष्ट्रनीती हिंदुत्वाला केंद्रभूत ठेवून आखावी.
पहिल्या महायुद्धाच्या वेळी म्हणजे वर्ष १९१५ मध्ये ओटोमन साम्राज्याच्या सैनिकांनी आर्मेनियन लोकांच्या केलेल्या वंशविच्छेदाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मान्यता दिली आहे.
डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी म्हटले की, भारतात पोलियो आणि क्षयरोग यांच्या विरोधात काम करत असलेले २ सहस्र ६०० तज्ञ कोरोनाविरोधात काम करत आहेत. जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक मार्गाने साहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे.