‘भारताचा दारूगोळा युक्रेनकडे जाणे’, याविषयीचे विश्लेषण
भारत हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातक देशांपैकी एक आहे. भारतातून विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा निर्यात केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘भारताचा दारूगोळा युक्रेनकडे ..
भारत हा जगातील प्रमुख शस्त्रास्त्र निर्यातक देशांपैकी एक आहे. भारतातून विविध प्रकारची शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा निर्यात केला जातो. या पार्श्वभूमीवर ‘भारताचा दारूगोळा युक्रेनकडे ..
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प पुढे म्हणाले भारत सर्वाधिक कर वसूल करतो. अमेरिकी लोकांना पुन्हा समृद्ध बनवण्यासाठी भारतावर कर लादणे आवश्यक आहे.
भारत अशा प्रकारचे निर्णय कधी घेणार ? भारतात जिहादी आतंकवादी संघटनांचे समर्थन करणारे उघडपणे बोलत असतात. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
पंतप्रधानांच्या या दौर्याच्या वेळी घडलेली एक महत्त्वाची घडामोड, म्हणजे भारतातून तस्करी होऊन गेलेल्या २९७ ऐतिहासिक वस्तू भारताला परत मिळणार आहेत.
अमेरिकेला योगाच्या अपरिहार्यतेची आता चांगलीच जाणीव झाली आहे. याचा लाभ भारत सरकारने घेऊन योगाला आता त्याचे यथोचित स्थान देण्यासाठी त्याचा ‘हिंदु योग’ म्हणून प्रचार केला पाहिजे !
अमेरिकेचे बांगलादेशाला तोंडदेखले आवाहन ! आता ‘आम्ही याची नोंद घेत आहोत’, हे जगाला दाखवण्यासाठी अमेरिका असे वक्तव्य करत आहे, हे हिंदू जाणून आहेत !
भारताने जर वेळीच दबावगटाचा वापर केला असता, तर भारत आणि इराण यांच्यातील तेलाचा व्यापार सुरळीत चालू राहिला असता; पण निर्बंधामुळे दोन्ही देश व्यापारासाठी पुन्हा एकत्र येऊ शकले नाहीत.
ब्रिटनकडून चागोस बेट नियंत्रणात घेतल्यानंतर मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
अमेरिका कधीही भारताचा मित्र नव्हता, आताही नाही आणि पुढेही असू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे !
जेव्हा अमेरिकेच्या हिताचे सूत्र पुढे येते, तेव्हा ती कोणताही किंतु-परंतु न बाळगता थेट आक्रमक होऊन शत्रूला धडा शिकवते. भारत असे आक्रमक धोरण कधी अवलंबणार ?