पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावरील आक्रमणासाठी भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांनी साहाय्य केले ! – दोघा विदेशी पत्रकारांच्या पुस्तकात दावा

अशा भ्रष्ट आणि देशद्रोही पोलीस अधिकार्‍यांना फाशी देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

कोरोना लस घेण्यास नकार देणारा भारतीय वायूदलाचा कर्मचारी बडतर्फ

देशभरात अशा ९ कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या सर्व कर्मचार्‍यांनी कोरोना लस घेण्यास नकार दिला होता. यांतील एका कर्मचार्‍याने या नोटिसीचे उत्तर दिले नव्हते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करणार !

आम्ही ‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करत आहोत, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

लढाऊ हेलिकॉप्टर्सना लक्ष्य करून ड्रोनच्या साहाय्याने बॉम्बस्फोट !

लक्ष्य चुकल्याने लढाऊ विमाने सुरक्षित !

लडाख सीमेजवळ चीनच्या लढाऊ विमानांचा सराव !

चीनच्या वायूदलाकडून लडाख सीमेजवळील त्याच्या तळावर सराव करण्यात येत आहे. २० ते २२ लढाऊ विमाने या सरावात सहभागी झाल्याचे दिसून आली. यात जे-११ आणि जे-१६ या विमानांचा समावेश आहे.

वायूदलाचे मिग २१ लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

आजपर्यंत शेकडो मिग विमाने कोसळून अनेक सैनिकांच्या झालेल्या मृत्यूला आजपर्यंतचे शासनकर्ते उत्तरदायी आहेत ! शांतताकाळात सैन्यदलाची अशी अपरिमित हानी होणे लज्जास्पद !

अफगाणिस्तानमध्ये वायूदलाच्या आक्रमणात ८० तालिबानी ठार

अफगाणिस्तानच्या अरघनदाब जिल्ह्यात वायूदलाने केलेल्या हवाई आक्रमणामध्ये ८० आतंकवादी ठार झाले. यात तालिबानी संघटनेचा प्रमुख सरहदी हाही ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते फवाद अमान यांनी दिली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून धर्मप्रसार, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी झालेले कार्य !

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.