सुख दुःख

जेव्हा एखाद्या दुष्कर्मामुळे होणार्‍या दुःखाचे प्रमाण त्या दुष्कर्मातून मिळणार्‍या सुखोपभोगापेक्षा वाढते, तेव्हा त्या मनुष्याला ते दुष्कर्म करण्याची बुद्धी होत नाही.

(साभार : मासिक ‘कल्याण’, फेब्रुवारी २०२२)