दुधाच्या अनुदानाचा नवीन अध्यादेश म्हणजे शुद्ध धूळफेक ! – सतीश देशमुख, शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक

डिसेंबर २०२३ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यशासनाने दुधाला ५ रुपये अनुदान घोषित केले; मात्र गेल्या ७ वर्षांपासून दुधाला २७ रुपये भाव निश्चित केला आहे.

अपघाताचे परीक्षण करून उपाययोजना काढा ! – दीपक पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी

शरीर आणि मन यांचे स्वास्थ चांगले ठेवून आपण कर्तव्य बजावणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले.

आजच्या स्त्रीला स्वातंत्र्याची नाही, तर स्त्रीशक्ती संघटित करण्याची आवश्यकता ! – पू. दीदी मां साध्वी ऋतंभरा

‘स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, वानवडी’ आणि ‘माय होम इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजमाता जिजाऊ जयंती’ आणि ‘स्वामी विवेकानंद जयंती’ यांनिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या.

पहूर (जळगाव) येथील युवतीच्या अपहरणप्रकरणी सिल्लोड येथील धर्मांध अधिवक्त्यास अटक !

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर परिसरातील युवतीला विवाहाचे आमीष दाखवून पळवून घेऊन जाण्याच्या कटात सिल्लोड येथील अधिवक्त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

२ गटांतील वादात घाटी रुग्णालयातील महिला आधुनिक वैद्यांचे डोके फोडले !

घाटी रुग्णालयात ११ जानेवारी या दिवशी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास २ गटांत झालेल्या हाणामारीत महिला आधुनिक वैद्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथे १५ दिवसांत मराठी पाट्या लावण्याविषयी दुकानदारांना महापालिकेची शेवटची संधी !

शहरातील दुकाने, मॉल आणि इतर आस्थापने यांवर इंग्रजी किंवा इतर भाषा यांतील पाट्यांप्रमाणे मराठी पाट्याही तेवढ्याच मोठ्या आकारात लावाव्यात, यासाठी महापालिकेने १५ दिवसांची शेवटची मुदत दिली आहे.

गुहा (अहिल्यानगर) येथे कानिफनाथ महाराजांचेच मंदिर !

राहुरी तालुक्यातील गुहामधील श्री कानिफनाथ देवस्थान ही वक्फ मंडळाची मालमत्ता असल्याचा दावा साम्यवादी पक्षाच्या साहाय्याने मुसलमानांनी केला होता.

हिंदूंची विनाशाकडे वाटचाल !

‘कुठे अर्थ आणि काम यांवर आधारित पाश्‍चात्त्य संस्कृती, तर कुठे धर्म आणि मोक्ष यांवर आधारित हिंदु संस्कृती ! हिंदू हे पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्यामुळे त्यांचीही झपाट्याने विनाशाकडे वाटचाल होत आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे महापालिकेची वाहन चार्जिंग सुविधा महावितरणपेक्षा महाग ! – विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

विजेवर धावणार्‍या वाहनांच्या चार्जिंगच्या सुविधेसाठी महापालिका महावितरणपेक्षा अधिक दरआकारणी करणार आहे. महावितरणचा दर प्रतियुनिट १३.२५ पैसे असतांना महापालिका मात्र प्रतियुनिटसाठी १३ ते १९ रुपये आकारणार आहे.