संपादकीय : केवळ मुसलमानांच्या मतांसाठीच !

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी चालू असलेली उर्दू घरांची निर्मिती सरकारने तात्काळ थांबवावी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मातृभूमीविषयीची तळमळ, म्हणजे ‘सागरा प्राण तळमळला…’ हे भावगीत !

‘मी जरी थोडेबहुत वाङ्मय लिहिले असले, तरी त्याला नेहमी शासनद्रोही म्हणून बंधनात आणि शासनाकडून उपेक्षित अशाच अवस्थेत रहावे लागले आहे. ब्रिटिशांचे राज्य असतांना त्यांच्या विरोधी सशस्त्र क्रांतीचा मी प्रयत्न केला; म्हणून त्यांनी माझ्या वाङ्मयावर बंदी घातली आणि स्वातंत्र्य आले, तेव्हा मी हिंदूसंघटनी असल्यामुळे अधर्माला महत्त्वाचा धर्म समजणार्‍या काँग्रेस शासनाने माझ्या वाङ्मयाला अंधारात ठेवण्याचे प्रयत्न केले. … Read more

श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती !

प्रत्येक हिंदु जेव्हा रामाची भक्ती आणि धर्माचरण करू लागेल, तेव्हा भारताची खर्‍या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल चालू होईल !

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागणारा कालावधी न्यून करण्यासाठी धडपडणारे पंढरपूर येथील डॉ. अतुल आराध्ये !

वारकर्‍यांना विठ्ठलाचे दर्शन योग्य प्रकारे, अल्प वेळेत आणि समाधानकारक होण्यासाठी केलेल्या प्रयत्नासंदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी डॉ. अतुल आराध्ये यांची भेट घेऊन जाणून घेतले, ते आमच्या वाचकासांठी देत आहोत त्यांच्याच शब्दांत !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी प्रत्यक्ष लिहिलेली ‘तुकाराम गाथा’ गेल्या ५ पिढ्या अत्यंत भक्तीभावाने जतन करणारा शिरवळकर मठ !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पंढरपूर येथील तुकाराम गाथा सांभाळणारे ह.भ.प. ज्ञानेश्वर रावसाहेब शिरवळकर यांच्याशी संवाद साधून ‘ही गाथा त्यांच्याकडे कशी आली ?, या संदर्भातील माहिती घेतली.

आजच्या मानवाचे ‘तणावातून मुक्ती’ हेच एकमेव जीवनाचे उद्दिष्ट !

इतिहास आता स्फूर्ती, प्रेरणा, चेतना द्यायला समर्थ नाही. तो केवळ एक संदर्भ उरला आहे. अमाप खप (विक्री) हेच श्रेष्ठतेचे अंतिम प्रमाण आहे. आजचा बाजार उपभोक्त्यांचा आहे. तेथेच गुणवत्ता आहे. आजचे धनाढ्य भ्रष्ट नेते आणि समाजही विकत घेऊ शकतात.

शासनकर्त्यांनी केलेले राष्ट्रविरोधी कार्य !

‘इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भात जे क्रौर्य केले, त्याहून अधिक क्रौर्य स्वतंत्र भारताच्या अहिंसावादी शासनकर्त्यांनी त्यांच्यावर केले. त्यांच्या कार्याला प्रसिद्धी न देणे, त्यांचा साहसी इतिहास दडवून ठेवणे, आदी घृणात्मक कृत्ये करण्यात आली.’

जन्महिंदूरूपी किडीचा जागृत हिंदूंनी संघटित होऊन प्रखर विरोध करणे आवश्यक !

हिंदु धार्मिक विधी आणि धर्म यांवर टीका करणार्‍या हिंदुद्वेष्ट्या जन्महिंदूंना शिक्षा होण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक !

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे

साधकांनो, बालसाधक किंवा साधक यांची छायाचित्रे काढतांना पुढील बारकावे लक्षात घ्या !

छायाचित्रे पाठवतांना केवळ एकच छायाचित्र न पाठवता २ – ३ छायाचित्रे पाठवावीत. जेणेकरून त्यातून योग्य छायाचित्र निवडून घेता येईल. ‘छायाचित्रे कधी काढली आहेत’, याचाही धारिकेत उल्लेख करावा.’