आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार पवित्र परंपरा आणि सनातन धर्म !
आपल्या पवित्र परंपरा आणि सनातन धर्म यांवरच आमच्या देशाची उभारणी झाली आहे, होणार आहे आणि तशी ती आज करायची आहे. तीच आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे.
आपल्या पवित्र परंपरा आणि सनातन धर्म यांवरच आमच्या देशाची उभारणी झाली आहे, होणार आहे आणि तशी ती आज करायची आहे. तीच आमच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार आहे.
भारतीय समाजमानस अनेकदा चुकीच्या नायकांचा आदर्श घेते किंवा चुकीच्या पद्धतीने नायक निवडते. ही भावनात्मकता आपल्याला बर्याचदा धोकादायक ठरली आहे. हे ‘इडियट’ (मूर्ख) सत्य आपण कधी स्वीकारणार ?
महर्षि वागभट्ट यांनी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात ‘रोगानुत्पादनीय’ हा अध्याय सांगितला आहे. यामध्ये रोग होऊ नये, यासाठी महत्त्वाची काळजी, म्हणजे आपल्या शरिराला जाणवणार्या संवेदना रोखू नये. यालाच ‘वेग’ असे नाव महर्षि वागभट्ट यांनी दिलेले आहे.
‘सध्या भारताची राज्यघटना धोक्यात आहे’, असे चित्र निर्माण करण्याचा या साम्यवादी वृत्तपत्रे आणि विरोधी शक्ती यांचा प्रयत्न दिसून येतो. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पालटली जाणार’, असे वातावरण सिद्ध करून गरिबांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे हे एक षड्यंत्र तर नाही ना, असा प्रश्न पडतो.
जसे सूर्याचे कार्य असते, तसेच सद्गुरूंचे कार्य असते. सद्गुरु अज्ञानरुपी अंधाराचा नाश करतात. दृश्य काळोखापेक्षा, अज्ञानाचा काळोख प्रचंड असतो.
मला ‘अमेरिकेला जाता न आल्याचे दुःख झाले असले, तरी ते माझ्या भल्यासाठीच होते’, असे आता प्रकर्षाने जाणवते. ‘वाईटातूनही चांगले घडवणे’, हा भगवंताचा स्थायीभाव आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ संपर्कात येणार्या प्रत्येक साधकावर प्रीतीची उधळण करत होत्या. आपल्या प्रेमळ शब्दांतून साधकांना साधनेत पुढे जाण्यासाठी चैतन्य आणि शक्ती देत होत्या.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भेटायला आल्या, तेव्हा आजी त्यांना म्हणाल्या, ‘माझी गुरुदेवांशी भेट झाली, तेव्हाही मी तुम्हाला शोधत होते; मात्र तुमची भेट झाली नाही.’
मैदानात पोचण्यापूर्वी २ – ४ कि.मी. अंतरापासूनच चैतन्याच्या लाटा येत आहेत’, असे मला जाणवले.
केवळ ग्रंथ वाचण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर ग्रंथातील जे शिकण्यासारखे आहे, ते तत्परतेने कृतीत आणा.