श्रीलंका सरकार रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार !

श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार आहे. ‘रामायण ट्रेल’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच ‘रामायण ट्रेल’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.

देशाची सुरक्षा इतरांवर अवलंबून राहू शकत नाही ! – सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे

भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले की, देशाची सुरक्षा ‘आऊटसोर्स’ (बाहेरून सेवा घेणे) केली जाऊ शकत नाही किंवा ती इतरांच्या उदारतेवर अवलंबून असू शकत नाही.

Uttarakhand Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु नाव सांगून हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केली फसवणूक !

देशात मुसलमान नाही, तर हिंदू आणि त्यांच्या मुली असुरक्षित आहेत, हेच ही घटना दर्शवते ! याविषयी ढोंगी निधर्मीवादी बोलणार नाहीत, हे लक्षात घ्या !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे गोवंशांची हाडे आणि मद्य असलेले वाहन जप्त

उज्जैनपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या आगरा महामार्गावर एका चारचाकी गाडीतून गोवंशांची हाडे आणि मद्य जप्त करण्यात आले. ही गाडी आगरा येथून आली होती.

चुरू (राजस्थान) येथे हिंदु तरुणीचा मृतदेह ब्युटी पार्लरमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला

लव्ह जिहादद्वारे धर्मांध मुसलमान प्रतिदिन हिंदु मुलींचे बळी घेत असतांना निद्रिस्त हिंदूंना त्याचे काहीच वाटत संपादकीय नाही. हे त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

निरर्थक बुद्धीप्रामाण्यावादी आणि साम्यवादी !

‘भारतातील हिंदूंनाच नव्हे, तर जगातील मानवजातीला आधार वाटतो हिंदु धर्माचा ! त्यामुळे जगभरचे जिज्ञासू अध्यात्म शिकण्यासाठी भारतात येतात. बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मविरोधी आणि साम्यवादी यांचे तत्त्वज्ञान शिकण्यासाठी भारतात कुणीही येत नाही; पण हेही त्यांच्या लक्षात येत नाही !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे बालसाधक कु. श्रीराम महाजन आणि कु. अर्जुन देशपांडे यांना मिळाले सुयश !

कु. श्रीराम उपेंद्र महाजन याला मंथन परीक्षेत ३०० पैकी २०८ गुण मिळाले. या परीक्षेत त्याने जिल्हास्तरीय गुणवत्ता सूचीत ३३ वा, तर राज्यस्तरीय गुणवत्ता सूचीत ४७ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

हा पैसा उत्तरदायींकडून वसूल करा ! 

वर्ष १९६२ ते २०२० या ६१ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.