हा पैसा उत्तरदायींकडून वसूल करा ! 

फलक प्रसिद्धीकरता

वर्ष १९६२ ते २०२० या ६१ वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील बर्‍याच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांमध्ये एकूण ९ सहस्र ६१० कोटी ३२ लाख रुपयांचा अपहार झाला आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/787008.html