मालदीवमध्ये परदेशी सैन्य तैनात नाहीत ! – अब्दुल्ला शाहीद, माजी परराष्ट्रमंत्री, मालदीव

मालदीवमध्ये परदेशी सैन्य तैनात नाहीत, असे महत्त्वाचे विधान मालदीवचे माजी परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी केले आहे. यापूर्वी मालदीवचे राष्ट्रपती मुईज्जू यांनी येत्या १५ मार्चपर्यंत भारताने त्याच्या सैनिकांना मालदीव म्हणून हटवावे, असे म्हटले होते.

मुसलमान तरुणाच्या विवाहाला हिंदूंना निमंत्रित करणारी लग्नपत्रिका बनवण्यात आली हिंदु परंपरेनुसार !

कोणताही नेम नसलेल्या नि तर्कशून्य बडबड करणार्‍या अतीशहाण्या पुरो(अधो)गामी टोळीने जर आता यावरून हिंदूंना ‘हिंदु-मुसलमान ऐक्या’चे उपदेश देण्यास चालू केले, तर आश्‍चर्य वाटू नये !

‘सनातन प्रभात’ हिंदूंमध्ये महाराणा प्रताप यांच्यासारखे शौर्य निर्माण करत आहे ! – प.पू. देवबाबा

कर्नाटकच्या मंगळुरू आणि उजिरे येथे कन्नड साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सव साजरा !

Rapes In Police Custody : देशात वर्ष २०१७ ते २०२२ या कालावधीत पोलीस कोठडीत बलात्काराचे २७० हून अधिक गुन्हे !

हे पोलीस आणि सरकार यांना लज्जास्पद !

Assam Muslim Child Marriage : मी जिवंत असेपर्यंत आसाममध्ये बालविवाह होऊ देणार नाही ! – आसामचे मुख्यमंत्री

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची विधानसभेत गर्जना ! मुसलमान मुलींना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही लोकांनी उघडलेले दुकान आम्ही वर्ष २०२६ पर्यंत पूर्णपणे बंद केल्याविना आम्ही शांत बसणार नाही !

Sandeshkhali Case : शेख शाहजहानला अटक करा ! – कोलकाता उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश

उच्च न्यायालयाला असा आदेश द्यावा लागतो, यावरून बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती स्पष्ट होते ! बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावून तेथील परिस्थिती सुधारणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे.

Russian Army Released Indians : रशियाच्या सैन्याने भरती केलेल्या अनेक भारतीय तरुणांना सोडले !

रशियाच्या सैन्यात काम करणार्‍या भारतियांना रशियातील आस्थापनांमध्ये साहाय्यक म्हणून काम करण्याचे आमीष दाखवण्यात आले होते. यासाठी त्यांना लाखो रुपयांचे वेतन देण्यात येणार, असे सांगण्यात आले होते.

Akbar Seeta Official Suspended : ‘अकबर-सीता’ असे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवणारा वन विभागाचा अधिकारी निलंबित !

त्रिपुराच्या वन्यजीव विभागाचे प्रमुख म्हणून काम करत असतांना अगरवाल यांनी वरीलप्रकारे सिंह-सिंहिणीच्या जोडीचे नाव ठेवल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावरून राज्यशासनाने कारवाई केली.

Gyanvapi Case Verdict : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा चालूच रहाणार !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुसलमान पक्षाचा आक्षेप फेटाळला ! न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी हिंदु आणि मुसलमान पक्षकारांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर १५ फेब्रुवारी या दिवशी या संदर्भातील निर्णय राखून ठेवला होता.

SIMI Terrorist Arrested : २२ वर्षे पसार असणारा सिमीचा आतंकवादी अटकेत !

तो सिमीच्या मासिकाचा संपादकही होता. हनीफ शेख वर्ष २००२ पासून पसार होता. तो भुसावळ येथे स्वतःची ओळख लपवून रहात होता. येथे एका उर्दू शाळेत शिक्षक झाला होता.