‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ हसतांना त्यांच्या मुखातील पोकळीत ब्रह्मांड सामावले आहे’, असे जाणवणे

सौ. आवडू देसाई

‘२३.१०.२०२३ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीनिमित्त यज्ञ चालू होता. त्या दिवशी यज्ञाचा नववा दिवस होता. यज्ञाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ हसत असतांना, ‘मला त्यांच्या मुखात पोकळी दिसली आणि त्या पोकळीत सर्व ब्रह्मांड सामावले आहे’, असे मला जाणवले.’

– सौ. आवडू देसाई (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक