Goa Water Resources : गोव्यातील धरणांत २ मास पुरेल एवढा पुरेसा पाणीसाठा ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर

राज्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती अत्यंत समाधानकारक आहे. यामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडल्यासही चिंतेचे कारण नाही. गेल्यावर्षी जून मासाच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मौसमी पावसाचे आगमन झाले होते.

असे असतात हास्यास्पद बुद्धीप्रामाण्यवादी !

‘जन्मांधाने ‘दृष्टी, दिसणे असे काही आहे’, असे मानणे ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणावे, तसे बुद्धीप्रामाण्यवादी ‘सूक्ष्म दृष्टी असे काही आहे’, असे मानणे, ही अंधश्रद्धा आहे’, असे म्हणतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता दाखवणारी घटना जाणा !

पुणे येथील मंगळवार पेठेतील ‘यारखान कॉम्प्लेक्स’मध्ये वास्तव्य करणार्‍या मीरा चित्रावार या गरोदर हिंदु महिलेवर धर्मांधांनी आक्रमण करून तिच्या पोटावर लाथा-बुक्के मारले. यामुळे तिच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू झाला.

संपादकीय : अमेरिकेची अनास्था !

मानवतावादाची पुरस्कर्ती; पण हिंदुविरोधी घटनांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणारी अमेरिका म्हणूनच हिंदुद्वेषी ठरते !

‘योग जिहाद ?’

काही दिवसांपासून सोहेल अन्सारी या मुसलमान योग शिक्षकाकडून हिंदु मुली ‘योग’ शिकत असल्याचे ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहेत. योगाभ्यास करणार्‍या कुठल्याही व्यक्तीला अत्यंत तिडिक जावी, असे हे व्हिडिओ आहेत.

मांसाहार करणारे प्राणी आणि मनुष्य यांच्या शरीररचनेतील भेद

शास्त्रीयदृष्ट्या बघितले तर आपल्याला असे लक्षात येईल की, मांसाहार करणार्‍या प्राण्यांची शरीर रचना भिन्न आहे. मनुष्याची शरीर रचना ही शाकाहारी प्राण्यांसारखी आहे.

शेळ्या देतांनाच त्या रोगग्रस्त आहेत, हे कसे कळले नाही ? याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा करा !

‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील शेतकर्‍यांना ‘चांदा ते बांदा’ या योजनेतून शेळ्या आणि बकरे यांचे वाटप करण्यात आले होते; मात्र यातील काही शेळ्यांचा मृत्यू झाला.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या धर्मांधांना उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा धडा !

गेली काही वर्षे धर्मांधांकडून देशविरोधी, पाकिस्तानधार्जिण्या आणि हिंदु देवीदेवतांविरोधी घोषणा देण्याच्या घटना वाढल्या आहेत. यासाठी त्यांचे लांगूलचालन करणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत.

अनिश्चिततेच्या गर्तेत कोसळलेला इस्लामी आणि यहुदी संघर्ष म्हणजे जगाला डोकेदुखी !

नुकताच दमिष्कमधील (सीरिया) इराणी दूतावासावर इस्रायलने केलेल्या हवाई आक्रमणात ‘इराणी शिया मिलिशिया इस्लामिक रिव्हर्शल्युशनरी गार्ड कोअर’चा वरिष्ठ कमांडर महंमद रेझा झहिदी आणि अन्य ५ वरिष्ठ सैन्य अधिकारी ठार झाले.

भारतीय नौदल म्हणजे हिंदी महासागरामधील सुरक्षिततेची निश्चिती !

इंग्लंड आणि अमेरिका या देशांचे लक्ष सध्या हुती बंडखोरांकडे असल्याने हिंदी महासागरातील सुरक्षेविषयीचे उत्तरदायित्व भारताकडे अधिक प्रमाणात आहे. भारतीय नौदलाने हिंदी महासागरातून नौकांचा प्रवास सुरक्षितपणे होण्याविषयी भारत अग्रेसर आहे, हे दाखवून दिले आहे.