शेळ्या देतांनाच त्या रोगग्रस्त आहेत, हे कसे कळले नाही ? याला उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा करा !

‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील शेतकर्‍यांना ‘चांदा ते बांदा’ या योजनेतून शेळ्या आणि बकरे यांचे वाटप करण्यात आले होते; मात्र यातील काही शेळ्यांचा मृत्यू झाला. या शेळ्या रोगग्रस्त होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर जिल्हा पशूसंवर्धन विभागाने या शेळ्या शेतकर्‍यांकडून परत घेतल्या.’

(१.४.२०२४)