बालपण हरवले का ?
‘बालपण’ – आयुष्यातील सोनेरी पानांचा संच. बालपणीच्या गोड आठवणी खचून जाणार्या अनेक प्रसंगांमध्ये मनाला बळ आणि ऊर्जा देतात. बालपणीचे संस्कार एक चांगला नागरिक नकळत घडवतो.
‘बालपण’ – आयुष्यातील सोनेरी पानांचा संच. बालपणीच्या गोड आठवणी खचून जाणार्या अनेक प्रसंगांमध्ये मनाला बळ आणि ऊर्जा देतात. बालपणीचे संस्कार एक चांगला नागरिक नकळत घडवतो.
मनुष्य कसाही असला, तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे. त्याची धुंदी उतरल्यावर मनुष्य अधिक दुःखी बनतो.
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत.
‘मृत्यूपत्र’ याविषयी असे सांगितले जाते की, जेव्हा माणूस बोलायचा बंद होतो, तेव्हा त्याचे मृत्यूपत्र बोलायला लागते. मृत्यूपत्र काय बोलते ? तर त्यामध्ये जे काही लिहिलेले आहे ते वाचून दाखवले जाते. त्यामुळे घाईगडबडीत काही चुका त्यात झाल्या….
एक दिवस रुक्मिणीने भोजन झाल्यावर श्रीकृष्णाला दूध पिण्यास दिले. दूध अधिक गरम होते. श्रीकृष्णाच्या हृदयात आग झाली आणि तिथे चट्टे पडले. श्रीकृष्णाच्या तोंडून नकळत ‘हे राधे..’ असे शब्द बाहेर पडले. ते शब्द ऐकून रुक्मिणी म्हणाली, ‘‘प्रभु, राधेमध्ये असे काय आहे ?
‘वक्फ कायद्या’त आजपर्यंत ४४ सुधारणा करण्यात आल्या आहेत. याचा आधार घेऊन लाखो एकर भूमी बळकावण्यासाठीच (भूमी जिहाद) केला जात आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता मिहीर प्रभुदेसाई यांनी केले.
भारतात बेकायदेशीर घुसखोरांना आश्रय देण्यासाठी साहाय्य करणार्यांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ?
सध्या गोव्यात पूजा नाईक प्रकरण गाजते आहे. (पूजा नाईक यांनी गोव्यातील ४४ जणांना सरकारी नोकरी मिळवून देण्याविषयी सांगत त्यांच्याकडून ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली आहे.)
बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील हिंसक विद्यार्थी मोर्चात मात्र ‘तुई के, आमी के, रझाकार…रझाकार’, अशा घोषणा दिल्या गेल्या. याचा अर्थ ‘तुम्ही कोण, आम्ही कोण रझाकार…रझाकार’, असा होतो.
हा जनसंघाचा बालेकिल्ला असून ती परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांना १०० टक्के मतदान करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायला हवे. असे मत भाजपचे माजी केंद्रीय चिटणीस, ज्येष्ठ नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केले.