पुणे येथे बनावट ‘चारित्र्य प्रमाणपत्र’ देणारा गणेश कुंजकर अटकेत !

समाज गुन्हेगारीकडे अधिक प्रमाणात वळत असल्याने समाजाला असलेली धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात येते !

नवी मुंबईत भाडे नाकारणार्‍या रिक्शाचालकांवर कारवाई !

सर्व ठिकाणी नेहमीच ही कारवाई चालू रहावी !

तुळापूर (पुणे) येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३३५ वी पुण्यतिथी शंभूभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी !

खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार आढळराव पाटील यांचे पुत्र अपूर्व आढळराव पाटील यांच्यासह शंभूभक्तांनी तुळापूरला भेट देत शंभूराजांना अभिवादन केले.

इफ्तार पार्टीसाठी आलेल्या दुकानात दंगा झाल्याने मुनव्वर फारूकी याच्यावर काढता पाय घेण्याची वेळ !

एकूणच कार्यक्रमाचा बोजबारा उडाल्याने फारूकीला इफ्तार पार्टी सोडून जावे लागले. वर्ष २०२१ मध्ये हिंदूंच्या देवतांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी त्याला १ मास कारवास भोगावा लागला होता.

स्थानिक गुन्हे शाखेकडून स्फोटक पदार्थांची विक्री करणारा कह्यात !

त्यांच्याकडून स्फोटक पदार्थांच्या ४० कांड्या आणि हुंडाई क्रेटा गाडी असा २१ लाख ६ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

पुणे येथे किरकोळ कारणातून तरुणीचे कपडे फाडणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद !

लोकसंख्येत अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !

नागपूर येथे ‘डेटिंग ॲप’द्वारे मोठ्या प्रमाणात देहव्यापार चालू !

देहव्यापाराच्या माध्यमातून तरुण पिढीला उद्ध्वस्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे ! सर्वांनीच याला कठोर विरोध करायला हवा, तरच उरलीसुरली नैतिकता टिकून राहील !

Bharat Mata Wilfred Arrested: बेंगळुरू येथे भारतमातेच्या चित्राला अश्‍लील रूप देणार्‍या विल्फ्रेडला अटक !

भारतमातेच्या चित्राला अश्‍लील रूप देऊन ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्‍या विल्फ्रेड नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Kashmir Terrorist Killed:काश्मीरमध्ये चकमकीत १ आतंकवादी ठार

सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर दुसर्‍या आतंकवाद्याचा शोध घेतला जात आहे.

संपूर्ण देशासाठी केंद्र सरकारने बनवले एकच पंचांग !

केंद्र सरकारकडून आता देशातील हिंदूंसाठी एकच पंचांग बनवण्यात आले आहे. यामुळे सण-उत्सव, उपवास, सुट्या साजरे करतांना येणार्‍या व्यावहारिक अडचणी दूर होतील, असे सांगण्यात आले आहे.