पुणे येथे किरकोळ कारणातून तरुणीचे कपडे फाडणार्‍या धर्मांधांवर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – किरकोळ कारणातून वाद करत तरुणीसोबत झटापट करून तिच्या अंगावरील कपडे फाडून असभ्य वर्तन केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी शरीन शेख, अली शेख, फरिदा पठाण आणि फातिमा पठाण यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. वाळत घातलेली चादर बाजूला केल्याच्या कारणावरून आरोपींनी तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय यांना शिवीगाळ केली, तसेच अंगावर धावून येत मारहाण करत कपडे फाडले.

संपादकीय भूमिका :

लोकसंख्येत अल्पसंख्यांक धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !