
बेंगळुरू – भारतमातेच्या चित्राला अश्लील रूप देऊन ते सामाजिक माध्यमांतून प्रसारित करणार्या विल्फ्रेड नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कृत्याविरुद्ध राष्ट्रप्रेमी नागरिक गणेश यांनी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत विल्फ्रेडला अटक केली आणि गुन्हा नोंद केला. पुढील चौकशी चालू आहे.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
Obesity Among Children : युरोपीय देशांप्रमाणे भारतातील मुलांमध्ये वाढत आहे लठ्ठपणाचा धोका !
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !