
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पुलवामा येथे ११ एप्रिलला सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर दुसर्या आतंकवाद्याचा शोध घेतला जात आहे. पोलीस आणि सैन्य यांच्या पथकाने फारसीपोरा पट्ट्यात आतंकवाद्याला शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी