प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणारे सांगली येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सुरेश जाखोटिया (वय ६५ वर्षे) !
काकांचे अंत्यदर्शन घेतांना मला ‘ते झोपले आहेत’, असे वाटत होते. ‘ते श्वासोच्छ्वास करत आहेत’, असे मला जाणवत होते.
काकांचे अंत्यदर्शन घेतांना मला ‘ते झोपले आहेत’, असे वाटत होते. ‘ते श्वासोच्छ्वास करत आहेत’, असे मला जाणवत होते.
माझ्यातील स्वभावदोषांमुळे मी कुटुंबातील प्रसंगांमध्ये अनेक मास अडकून रहात असे. त्या त्या वेळी पू. मनीषाताईंनी मला त्यातून बाहेर काढले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, माझी अजून सिद्धता झाली नाही. मी पक्षाकडे हीच विनंती करत आहे, मला येथेच राहू द्या; पण पक्षाने आदेश दिला, तर कार्यकर्ता म्हणून ते माझे कर्तव्य आहे. मला पक्षाने या राज्याची सेवा करण्याची संधी दिली आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई नमस्काराची मुद्रा करतात. ते दृश्य मला दिसते आणि ‘त्यांच्या चेहर्यावर जसा भाव आणि स्मितहास्य असते, तसाच भाव माझ्या चेहर्यावर आहे’, असे मला जाणवते. यामुळे ‘नमस्कार करतांना मला चैतन्य मिळत आहे’, असे नेहमी वाटते.
‘सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्ण होणे’, हा एक प्रकारे नामजपच आहे !
श्री. संतोष शेट्टी यांना परात्पर गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या बद्दल आलेल्या अनुभूती येथे दिलेल्या आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले त्रिकालदर्शी असल्यामुळे ‘आपत्काळातील विनाश पाहून साधकांना त्रास होऊ नये’, यांसाठी त्यांनी साधकांना ‘निर्विचार’ नामजप करायला सांगितला आहे’,याची मला जाणीव झाली.
आतापर्यंत मला ‘मोक्ष’ या संकल्पनेची भीती वाटत होती. ‘मृत्यूनंतर दुसरा जन्म मिळणार नाही’, हे स्वीकारणे मला कठीण जात होते; परंतु ११.५.२०२३ या दिवसानंतर म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवानंतर माझी ही भीती अल्प झाली.
आश्रमात प्रत्येक जण स्थुलातून, तसेच सूक्ष्मातून साधना करत असतो’, हे मला शिकायला मिळाले.
११ मार्च या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव असा नाव लिहिण्याचा क्रम असणार आहे. १ मे २०२४ या दिवशी किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांच्या नावाची नोंद अशी करावी लागणार आहे.