
कोल्हापूर – आवेदन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३६ जणांनी आवेदन मागे घेतल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक-व्यापारी यांची सर्वांत मोठी संस्था असलेल्या ‘कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स’ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. एकूण २९ संचालकांमध्ये काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांच्यासह ७ नवीन संचालकांना संधी मिळाली आहे. संचालक मंडळात संलग्न सभासद गट, औद्योगिक संस्था गट, व्यापारी संस्था गट, कॉर्पाेरेट सभासद गट असे विविध गट आहेत.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर