मुंब्रा रेल्वे स्थानकावर पायदळी तुडवला जाईल, अशा पद्धतीने लावले इस्रायलच्या झेंड्याचे स्टिकर !
मुंब्यासारख्या मुसलमानबहुल ठिकाणी याहून वेगळे काय घडणार ?
मुंब्यासारख्या मुसलमानबहुल ठिकाणी याहून वेगळे काय घडणार ?
सांगली येथे सांगली संस्थानचे तत्कालीन वारसदार श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची धार्मिकस्थळे असुरक्षित झाली असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या घटना घडत आहेत.
या प्रकरणी मालवणी पोलिसांनी ५५ वर्षीय सुरक्षा रक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून आरोपी सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.
चेंबूर येथे शाळेच्या वाहनात बसलेल्या इयत्ता ५ वीतील ११ वर्षीय विद्यार्थिनीला भ्रमणभाषमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून वाहनचालकाने तिचा विनयभंग केला.
साक्षीदाराने प्रत्यक्षात नोंदवलेली आणि न्यायालयात दिलेली साक्ष यांत अनेक विसंगती असून त्यातील फोलपणा ज्येष्ठ अधिवक्ता अनिल रुईकर अन् अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणीत न्यायालयात उघड केला.
येथील एका विवाहितेचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सासर्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबई विमानतळ प्राधिकरणाने २९ ऑक्टोबर २०२३ ते ३० मार्च २०२४ पर्यंत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
उपक्रमातील ७२५ पैकी १२३ कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रम सेवेत कायमस्वरूपी करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त आणि बेस्ट महाव्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आले.
यांच्यावर २७ ऑक्टोबर या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोक जमले होते.