देवपूजेसाठी लागणार्‍या वातींच्या संदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेले संशोधन !

स्त्रियांनी घरी हाताने बनवलेल्या वाती, बाजारात तयार मिळणार्‍या वाती, तसेच सनातन-निर्मित सात्त्विक वाती यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

व्यष्टी साधनेच्या आढाव्यानंतर कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने ‘साधनेची गाडी’ चालवत असतांना येणारे अडथळे आणि त्यावरील उपाय’ यांविषयी वेगळ्या शब्दांत केलेले वर्णन ! 

व्यष्टी साधनेचा आढावा, म्हणजे ‘व्यष्टी साधनेचे चिकित्सालय’ असल्याने तेथे मनमोकळेपणाने बोलावे, म्हणजे योग्य औषध मिळेल !

कलियुगातील सर्वश्रेष्ठ नामजप साधना, नामजप वाणी आणि ध्वनी-प्रकाश विज्ञान

जीव हा जीवात्मा, आत्मा, परमात्मा म्हणजे चेतना आहे, शाश्वत आहे, अविनाशी आहे, सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तीमान आहे. हेच अंतिम सत्य, हेच आपले स्वस्वरूप, हेच अनादी अनंत !

‘ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी करावयाचा एकत्रित बसप्रवास आध्यात्मिक स्तरावर व्हावा’, यासाठी केलेले नियोजन आणि त्या सेवांतून साधकांना मिळालेला आनंद !

मुंबई, ठाणे आणि रायगड येथील साधकांनी अनुभवलेला ‘न भूतो न भविष्यति ।’, असा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा !

आजचा वाढदिवस : चि. अन्वी वानखडे

आश्विन कृष्ण प्रतिपदा (२९.१०.२०२३) या दिवशी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे हिचा चौथा वाढदिवस आहे. तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी आजन्म शरणागत आणि कृतज्ञताभावात रहायला हवे !

‘देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात महाप्रसादाच्या वेळी संत आणि सहसाधक यांच्या समवेत साधनेविषयी अनौपचारिक बोलतांना मला पुष्कळ शिकायला मिळते. त्यातून मला साधना आणि सेवा करण्यास प्रेरणा मिळते.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री गुरुदेव दत्त । श्री गणेशाय नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ नामजपामुळे साधकाला झालेले लाभ !

नामजपादी उपायांच्या वेळी ‘माझे मन कुठे भरकटते’, हे माझ्या लवकर लक्षात येऊ लागले.

ब्रह्मोत्सवाचा मंगलमय सोहळा पहातांना पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे) हिने अनुभवलेली भावस्थिती !

ब्रह्मोत्सवासाठी गोवा येथे जातांना मला पुष्कळ आनंद होत होता; कारण गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) मला एखाद्या देवतेच्या वेशभूषेत प्रथमच दर्शन होणार होते. त्यामुळे मला कृतज्ञता वाटत होती.