आजचा वाढदिवस : चि. अन्वी वानखडे

आश्विन कृष्ण प्रतिपदा (२९.१०.२०२३) या दिवशी ६२ टक्के आध्यात्मिक पातळीची अमरावती येथील चि. अन्वी अमोल वानखडे हिचा चौथा वाढदिवस आहे. तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

चि. अन्वी वानखडे

चि. अन्वी अमोल वानखडे हिला चौथ्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद !