कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची नवमीला श्रीदक्षिणामूर्तीरूपिणी रूपातील पूजा !

कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची नवमीला श्रीदक्षिणामूर्तीरूपिणी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.