सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू देणार नाही ! – दीपक केसरकर, पालकमंत्री, कोल्हापूर
पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या विकासासाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही, यासाठी टप्प्याटप्प्याने निधी दिला जाईल.