
‘जी-२०’ शिखर परिषदेच्या आयोजनावरून चीनने भारताची स्तुती केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेस उपस्थित राहिले नाहीत. जी-२० विषयी चीन सरकारचे अधिकृत प्रसारमाध्यम असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ ने त्यांच्या लेखात म्हटले आहे, ‘‘भारताच्या पाठीशी उभे रहाण्याचा दावा करणारी अमेरिका आणि पाश्चात्य देश यांनी जी-२० देशांमधील मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत. त्यांना त्यांचे धोरण पुढे रेटायचे आहे. भारत आर्थिक सुधारणा आणि बहुपक्षीय मुत्सद्देगिरी यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो; परंतु अमेरिका आणि पाश्चात्य देश यांना हे नको आहे. हे देश रशिया-युक्रेन युद्धाला अधिक महत्त्व देत आहेत. पाश्चात्य देशांनी सतत भारत-चीन संघर्षाला खतपाणी घातले आहे.’’
U.K.Banned Social Media : आता युनायटेड किंगडमनेही घातली लहान मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर बंदी !
बांगलादेशातील शिवगंज उपजिल्ह्याचे नाव पालटून ‘महास्थान’ होणार !
US-Iran War : अमेरिका-इराण युद्ध संपणार !
Swiss Referendum : लोकसंख्या आणि स्थलांतर यांवरील निर्बंध आणण्याचा प्रस्ताव स्विस नागरिकांनी बहुमताने फेटाळला !
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury