११ जणांवर कारवाई !

वणी (यवतमाळ), ९ सप्टेंबर (वार्ता.) – येथे तरुण मुली आणि महिला यांच्या देहविक्रीचा व्यवसाय विशेष ग्राहकांसाठी महिलाच चालवत आहेत. यासाठी नागपूर आणि चंद्रपूर येथून मुली आणल्या जातात. गेल्या ८ मासांत ६ प्रकरणांतून वणी पोलिसांनी ११ जणांवर कारवाई करत २ पीडित मुलींची सुटका केली. यावरून शहरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात पसरला आहे, हे लक्षात येते. (नीतिमत्ता ढासळल्याच्या अशा प्रकरणातून आरोपींवर कठोर कारवाई समवेत त्यांची छी थू होईल, असे व्हायला हवे ! – संपादक)
| संपादकीय भूमिका
देहविक्री व्यवसायात होणारी वाढ म्हणजे समाजातील नीतीमत्ता ढासळल्याचेच लक्षण ! |
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे आमीष दाखवून विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक !